Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलमध्ये गर्दीच्या वेळी जर कोणता प्रवासी विनाकारण त्रास देत असेल, शिवीगाळ करत असेल तर सहनशक्तींचा अंत होतो. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सतत शिव्या देत असल्याने तरुणाने त्याला चांगलांच चोप दिलाय. दरम्यान त्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.