

Mumbai Church Viral Video
Sakal
Mumbai Church Viral Video: आज सर्वत्र ख्रिसमस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. ख्रिसमच्या आदल्यादिवशी ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातात. मध्यरात्री येशू ख्रिस्ताचा जन्म साजरा करतात. प्रार्थना करतात, कॅरोल असते. पण सध्या मुंबईतील चर्चचा अक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात प्रत्येकजणजण स्तंभ उभे असलेले दिसत आहे.