

Viral Video
Sakal
Child Abuse Case: हैदराबादमधून लहान मुलांना मारहाण करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे शाळांमधील सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. येथील एका खाजगी शाळेतील चार वर्षांच्या नर्सरी विद्यार्थ्यीनीला एका महिला सपोर्ट स्टाफ सदस्याने बेदम मारहाण केली, नंतर त्या महिलेला अटक करण्यात आली, असे एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.