

Viral Video
Sakal
New Bride Viral Video: सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्नानंतर नव वधुच्या तोंडून उखाणे ऐकले असेल. पण सध्या अशा एका नव्या वधुचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात ती हाताने गिटार वाजवतांना दिसत आहे. नव्या वधुचा हा व्हिडिओ एका रात्रीत व्हायरल झाला आहे.