
मुंबई : नुकतेच मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात प्रवेश करून एका तरुणाने अश्लील कृत्य केल्याचे समोर आले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर अशा घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना आता पुन्हा एका बस स्थानकावर तरुणाने महिलांसमोर बसून अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे.