

papa ki pri fly scooter as plane
esakal
Trending Video : सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून अनेकजण लोळून हसले आहेत तर काहींनी काळजीने कमेन्ट केल्या आहेत. एक मुलगी रस्त्यावर स्कूटी चालवून स्टंट करण्याचा प्रयत्न करत होती. मागच्या एका चाकावर स्कूटी उभी करू पाहत होती. पण अचानक तोल गेला आणि ती खाली पडली स्कूटी देखील अंगावर पडली.