Viral : भर उन्हात झाली ढगफुटी? पर्यटक ओलेचिंब; Video पाहून चक्रावून जाल

हा व्हिडिओ पाहून आपल्याला धक्काच बसेल
viral Video
viral Videosakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ एकदा पाहिले तर समजत नाहीत, वारंवार पाहल्यानंतर व्हिडिओमध्ये काय आहे त्याचं आकलन आपल्याला होत असते. त्याचप्रमाणे सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये भर उन्हात ढगफुटी होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला विश्वास बसणार नाही पण पहिल्यांदा बघताना आपल्याला ढगफुटी होत असल्याचा भास होईल.

viral Video
हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका धबधब्याचा असून वर पाहिल्यानंतर आकाशातून ढगफुटी होत असल्यासारखं आपल्याला दिसत आहे. या धबधब्याखाली अनेकजण ओलेचिंब झाले असून ढगफुटीसारखा दिसणाऱ्या धबधब्याचा हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com