

Skydiving Viral Video
Sakal
Viral Skydiving Fail Video: अनेकांना स्कायडायव्हिंग करण्याची करण्याची इच्छा असते. पण ते करण्यासाठी कधी पैसे तर कधी हिम्मत नसते. यादरम्यान काळजी घेणे देखील गरजेचे असते. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्कायडाव्हवर विमानातून उडी मारल्यानंतर विमानाच्या मागच्या पखांत अडकला. हजारो फुट उंचीवर स्कायडायव्हर हवेत लटकला. ही घटना क्विन्सलँडमधील असून हा व्हडिओ कॅमेरात कैद झाला आहे.