

Viral Video
esakal
Snake Saves Fish Video : सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण यातील काही व्हिडिओ असतात की, त्यावर विश्वास बसत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक कल्पनेच्या पलीकडचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एक साप माशाचा जीव वाचवताना दिसतो. साप सामान्यतः माशांची शिकार करतात परंतु या व्हिडिओमधील दृश्य खरोखरच आश्चर्यकारक आहे.