

Funny Viral Video
Sakal
Funny Viral Video: लग्नातील डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. पण कधीकधी लोकांना हसावे की रडावे हे कळत नाही. असाच एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे, ज्यात नव वधू-वर "सनम तेरी कसम" या गाण्यावर विचित्र डान्स करताना दिसत आहेत.