Viral Video : ना पायजमा ना शर्ट, नुसती चादर गुंडाळून केला बेली डान्स अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Men Belly dance

Viral Video : ना पायजमा ना शर्ट, नुसती चादर गुंडाळून केला बेली डान्स अन्...

Men Belly dance Viral Video : सोशल मीडियावर आपण अनेक प्रकारचे व्हिडिओ बघत असतो.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

हेही वाचा: Eknath Shinde: CM शिंदेंनी नवस केलेल्या कामाख्या देवीच्या रथानं वेधलं सर्वांचं लक्ष

यात कुणी गाणं म्हणतं, कुणी डान्स करतं तर, कुणी आणखी काही करतं. यातील काही व्हिडिओ चर्चेचा विषय बनतात. त्यात अनेकांमध्ये बेली डान्सची क्रेझ आहे. अनेकदा या डान्सचे व्हिडिओदेखील लक्ष वेधून घेतात.

असाच एक बेली डान्सचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु, करण्यात आलेला हा वेली डान्स कुणी स्त्रीने नव्हे तर, चक्क एका पुरूषाने केला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा घराच्या गच्चीवर अप्रतिम पद्धतीने डान्स करताना दिसून येत आहे. डान्स करताना या युवकाने अंगावर केवळ एक चादर ओढलेली आहे.

हा युवक बेली डान्स करताना अतिशय किलर एक्सप्रेशन्स देताना दिसून येत असून, सध्या या युवकाच्या बेली डान्सनं सर्व नेटिझन्सला अक्षरक्षः भूरळ पाडली आहे.

हेही वाचा: PM Modi Turban : प्रजासत्ताक दिनी PM मोदींच्या फेट्यानं पुन्हा वेधलं सर्वांचं लक्ष

अशा प्रकारच्या बेली डान्सनं आत्मविश्वास वाढतो असे या युवकाचं मत आहे. युवकाचा बेली डान्स पाहून त्यावर अनेकजण सकारात्मक कमेंट करत आहेत.