
CCTV footage shows a toddler in Andhra Pradesh tragically falling into boiling milk while playing near the hostel kitchen.
esakal
Toddler Dies Boiling Milk : आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे एका दीड वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. बुक्कराय समुद्र मंडळातील कोरापडू येथील आंबेडकर गुरुकुल शाळेतील मुलींच्या वसतिगृहात खेळत असताना, मुलगी उकळत्या दुधाच्या मोठ्या भांड्यात पडली अन् होरपळून तिचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.