
कालकाजीमध्ये मुसळधार पावसात झाड कोसळले
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
या घटनेत काही लोकांचा मृत्यू आणि काही लोक जखमी वाटत आहेत .
Trending Video : दिल्लीत बुधवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कालकाजी परिसरात हाहाकार माजवला. गुरुवारी सकाळी बी ब्लॉकमध्ये एका मोठ्या झाडाचे मूळ उन्मळून ते रस्त्यावरून स्कूटरवरून जाणाऱ्या वडील आणि मुलीवर कोसळले. या दुर्दैवी घटनेत ५० वर्षीय पुरुषाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची मुलगी गंभीर जखमी झाली. जखमी मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.