Turki Teachers Viral Video

Viral Video

Sakal

Viral Video: शिक्षक असावा तर असा...! विद्यार्थ्यांना लावली वाचनाची गोडी, नेटकऱ्यांनी केले कौतुक

Turki Teachers Viral Video: तुर्की वर्गशिक्षक सेमिल उल्कर यांनी शेअर केलेला एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Published on

Turki Teachers Viral Video: तुर्कीतील वर्ग शिक्षक सेमिल उल्कर यांनी शेअर केलेला एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कारण तो मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग दाखवतो आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांना वारंवार "पुस्तके वाचा" असे सांगण्याऐवजी, उल्कर आणि इतर शिक्षकांनी स्वतःच उदाहरण मांडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतच विद्यार्थ्यांसमोर पुस्तक वाचनाला सुरुवात केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com