Viral Video: आई व्हिडिओ शूट करण्यात मश्गुल, तितक्यात लाट आली अन् मुलीला घेऊन गेली; काळजाचा थरकाप उडविणारा व्हिडिओ व्हायरल

Trending video : आई इतकी बेफिकीर कशी असू शकते याबद्दल लोक संतापले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, 'समुद्र हा खेळ नाहीये, इथे एक चूक जीव घेऊ शकते.' दुसऱ्याने लिहिले, 'व्हिडिओसाठी निष्पापाच्या जीवाशी खेळणे योग्य नाही.'
The heart-wrenching viral moment when a mother, distracted while filming a video, fails to notice a powerful wave that sweeps her daughter away.
The heart-wrenching viral moment when a mother, distracted while filming a video, fails to notice a powerful wave that sweeps her daughter away. esaskal
Updated on

सोशल मीडियाचे व्यसन हा एक असा मानसिक आजार बनत चालला आहे जो लोकांचे विचार आणि संवेदनशीलता नष्ट करत आहे. लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक स्वतःच्या जीवाची काळजी करणेही सोडून देतात. असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ आजकाल इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एक आई तिच्या मुलीचा व्हिडिओ बनवण्यात इतकी मग्न आहे की तिला समुद्रातील लाटा किती धोकादायक बनत आहेत हे देखील कळत नाही. परिणामी, एक जोरदार लाट आली आणि मुलीला घेऊन गेली. हे दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com