viral video
Sakal
Trending News
Viral Video: नवरीची रॉयल एंट्री अन् मोठा अपघात टळला! घसरूनही फोटोग्राफरने कॅमेरा वाचवला, एकदा व्हिडिओ पाहाच
Photographer slips but saves camera viral video: लग्नात फोटोशुट करणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. वधू-वरांच्या संस्मरणीय क्षणांना टिपण्याची जबाबदारी फोटोग्राफरची असते. अशाच एका लग्नाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Bride Royal Entry Wedding Viral Video: एका लग्नात फोटोग्राफर वधूची एन्ट्री अचूकपणे टिपण्याचा परत करत होता पण त्याचा अचानक पाय घसरला आणि तो खाली पडला. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी हसत आहे तर काही असे बिचार पडला असी कमेंट करत आहेत.
इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, वधू रॉयल एंट्री करतांना दिसत आहे. पाहुण्यांचे लक्ष तिच्यावर असते, पण नंतर कॅमेऱ्यामागील एक घटना सर्वांचे लक्ष वेधून घेते.

