Viral Video

Elephant Viral Video

Sakal

Elephant Viral Video: जेव्हा एक हत्ती अन् सिंहीण समोरासमोर आले, पुढे जे घडलं ते पाहून थक्क व्हाल!

Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हत्तीला पाहून सिंहिण पळून जाताना दिसत आहे.
Published on

Viral safari video elephant scares lioness: सोशल मिडियावर प्राण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जंगलाचा राजा म्हणून सिंह ओळखला जातो. पण जंगलात असे काही प्राणी आहेत ज्यांना ते देखील घाबरतात. यामध्ये हत्ती आणि गेंडा यांचा समावेश आहे. हे इतके प्रचंड प्राणी आहेत की त्यांच्या आकारमानाने सिंहीण देखील घाबरतात. यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक हत्ती आणि सिंहीण समोरासमोर दिसत आहेत. काही सेकंदाचा हा क्षण सर्वांनाच आश्चर्यचकित करतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com