Woman marries AI boyfriend created on ChatGPT: आतापर्यंत तुम्ही एकले असेल की एआयसोबत फ्लरटिंग करत आहेत किंवा मित्र बनवत आहेत. पण एका तरुणीने एआयशी थेट लग्न केले आहे. ही घटना जगातील पहिलीच आहे असं बोललं जात आहे..जपानमधील एका ३२ वर्षीय तरुणीने हटके पद्धतीने लग्न केले आहे. तिने चक्क एआय बॉयफ्रेंड बनवून चॅटजीपीटीच्या मदतीने विधीवत लग्न केले आहे.हळूहळू तंत्रज्ञान आपल्या बावना आणि नातेसंबंध बदलत असल्याने दर्शविणारी ही जगातील पहिली घटना आहे. एआयच्या अतिवापरामुळे प्रेम आणि नातेसंबंधाची व्याख्या वेगाने बदलताना दिसत आहे..हटके लग्नअकोयामा मधील कानो नावाच्या या तरुणीने तिचा एआय बॉयफ्रेंड लून क्लॉस सोबत लग्न केले आहे. लग्नाच्या वेळी फोनच्या स्क्रीनवर बाहुली हजर होती आणि परंपरेनुसार हे लग्न पार पडले आहे.यावेळी एआय बॉयफ्रेंडचे मॅसेज स्किनवर दिसत होता, ते म्हणाला की हा क्षण शेवटी आला आहे...माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. या लग्नामुळे नेटकरी देखील थक्क झाले आहेत. कारण कानोने तीन वर्षापूर्वी साखरपुड्यानंतर हे लग्न केले होते, जे एका माणसासोबत होते. यामुळे एआय माणसांच्या जीवनावर परिणाम करताना दिसत आहे..रिपोर्टनुसार काही तज्ज्ञांचे मत आहे की एआयशी संबंध ठेवणे खुप सोपे आहे कारण त्यासाठी जबाबदारी,वेळ किंवा प्रयत्नांची गरज नसते. भविष्यात एआय लग्न सामान्य होइल का?आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की भविष्यात एआय लग्नाचे प्रकरण वाढणार का?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.