Viral Video: महिलेने रीलसाठी साडीला आग लावली पण पुढे जे घडलं... काळजाचे ठोके चुकवणारा व्हिडिओ

Viral Video : महिलेने रील बनवण्यासाठी साडीला आग लावली आणि ती आग नियंत्रणाबाहेर गेली.व्हिडिओमध्ये ती घाबरलेली नसून साडी जळत असताना फिरताना दिसते.काही सेकंदांत आग वेगाने पसरली आणि महिलेला साडी फेकून द्यावी लागली.
Viral Video: महिलेने रीलसाठी साडीला आग लावली पण पुढे जे घडलं... काळजाचे ठोके चुकवणारा व्हिडिओ
Updated on

सध्या इंस्टाग्रामवर रीलचा जमाना आहे. प्रत्येकजण प्रसिद्ध होण्यासाठी रील बनवण्यात काही ना काही करत असतो. दररोज सोशल मीडियावरअनेक रील व्हायरल होतात. कधी कोणाचा डान्स व्हायरल होतो, तर कधी कोणी गाणे गात दिसतो. पण अनेकदा, रील बनवण्याच्या मागे लागून लोक असे काही करतात जे त्यांच्यासाठी धोकादायक ठरते.अशाच एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ पाहून धक्काच बसतो.रील बनवण्यासाठी महिलेने तिच्या साडीला आग लावली, पण त्यानंतर जे घडले ते तिच्यासाठीही धोकादायक ठरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com