
सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होतोय
या व्हिडिओत एक महिला चक्क काटा चमच्याने पाणीपुरी खाते
या व्हिडिओनंतर ही महिला खूप वाईट ट्रॉल होत आहे
Panipuri Video : भारतातील स्ट्रीट फूडचा आत्मा असलेली पाणीपुरी सध्या चर्चेत आहे पण यावेळी तिच्या चवीसाठी नव्हे तर एका अनोख्या पद्धतीमुळे. दिल्लीतील व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक प्रिया वॉरिक यांनी काटा आणि चमच्याने पाणीपुरी खाण्याची पद्धत दाखवली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.