Viral Video: लाईक्सच्या नादात काहीही! दिल्ली मेट्रोत तरुणाचा अतरंगी डान्स, नेटकरी हैराण

Metro viral video: या व्हायरल व्हिडिओमधील सर्वात धक्कादायक भाग म्हणजे तो मुलगा वेगाने येणाऱ्या मेट्रो शेजारी डान्स करायला लागतो. त्याच्या धाडसी कृत्याने उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला. नेटिझन्स या व्हिडिओवर विविध प्रकारे कमेंट करत आहेत.
Delhi Metro viral dance video

Viral Video

Sakal

Updated on

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी कारण सीटवरून होणारा भांडण किंवा तांत्रिक बिघाड नाही, तर एका तरुणाचा विचित्र डान्स आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या 23 सेकंदांच्या व्हिडिओमुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या भावना आणि सुरक्षिततेबद्दल एक नवीन वाद निर्माण झाला आहे .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com