
Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या होण्यासाठी लोक इतके बेभान झाले आहेत की, त्यांना त्यांच्या जीवाचीही पर्वा नाही. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात असाच एक प्रकार समोर आला आहे, एक तरुण रेल्वे ट्रॅकवर लोळून रील बनवत होता. या दरम्यान संपूर्ण ट्रेन त्याच्यावरून गेली, पण सुदैवाने त्या तरुणाला काहीही झाले नाही.