

Viral Wedding Theft Video
Esakal
Groom Chase Thief : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ पाहताना एकीकडे तुमच्या काळजाचा ठोका चुकेल तर दुसऱ्याच क्षणी तुम्ही असू आवरु शकणार नाही. एक नवरदेव पिक-अप व्हॅनला लटकलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पिक अप व्हॅन थांबल्यावर नवरदेवासह काही लोकांनी ड्रायव्हरला बेदम मारहाण केली आहे.नवरदेवाच्या गळ्यातून नोटांचा हार पळवल्यामुळे त्याला मारहाण केल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.