Viral Video : लग्नानंतर पतीला आदर का मिळत नाही ? पंडितजींनी सांगितलं यामागील सत्य, व्हिडिओ व्हायरल

Viral Wedding Video : लग्न समारंभातील पंडितांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात दरम्यान पंडितांनी घरात पुरुषांचा आदर का केला जात नाही असा अनपेक्षित प्रश्न विचारला. त्यांनी विनोदी शैलीत सांगितले की लग्नानंतर मुलीला अनेक नवी नाती मिळतात.
Pandit delivering a humorous yet thought-provoking message about respect in marriage during a wedding ceremony in the mandap.

Pandit delivering a humorous yet thought-provoking message about respect in marriage during a wedding ceremony in the mandap.

esakal

Updated on

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्न समारंभाचे शूट केले आहे. हा व्हिडिओ लग्नाच्या विधींनंतरचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा व्हिडिओत मंडपात बसलेले पूजा करत असलेले पंडित काहीतरी अनपेक्षित बोलतात त्यामुळेच हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. विनोदी असला तरी सध्याच्या नातेसंबंधावर मार्मिक टिप्पणी करणारा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com