सध्या अनेक लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत असतात. अनेक लग्नात काही न काही गडबड होत असते, आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आनंदाचा क्षण भयावह स्थितीत बदलला. त्या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.