

Woman breaks train window after losing wallet RPF refuses help viral video shocks India
esakal
Indore-Delhi Vande Bharat Express Viral Video : इंदूर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसमध्ये धक्कादायक घटना घडली. एका महिलेची पर्स एसी कोचमध्ये प्रवासादरम्यान हरवली. पाकिटात रोख रक्कम, ओळखपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. हरवलेले पाकीट शोधण्यासाठी तिने तातडीने रेल्वे पोलिस फोर्स (RPF) कडे मदत मागितली. मात्र RPF अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, ट्रेन दिल्लीला पोहोचल्याशिवाय काही करता येणार नाही. तिथे जाऊन तक्रार नोंदवा. हे उत्तर ऐकून महिला प्रचंड संतापली. रागाच्या भरात तिने कोचमधील काचेची खिडकी फोडली