

China University Robot Incident Humanoid Robot Hugs Student
esakal
Trending Video : तुम्हाला साऊथ इंडियन चित्रपट रोबोट आठवतो का? चिट्टीचा..जो सेम टू सेम वसिकरण म्हणजेच रजनीकांतची कॉपी असतो. पण पुढे जाऊन त्या मशीनमध्ये भावना निर्माण होता आणि तो हिरोईनच्या प्रेमात पडतो. असाच एक मजेशीर किस्सा चीनच्या एका विद्यापीठात घडला आहे. विद्यापीठाच्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये एक ह्युमनॉइड रोबोट विद्यार्थ्यांसोबत डान्स परफॉर्मन्स करत होता. अचानक रोबोट आपल्या प्रोग्राम्ड हालचाली सोडून एका विद्यार्थ्यानीजवळ गेला आणि तिला घट्ट मिठी मारली