

Viral Golden Sunrise on Mount Kailash Shocks Shiva Devotees Worldwide
esakal
Kailash Parvat Sunrise Video : हिमालयाच्या गूढ डोंगररांगांमध्ये वसलेले भगवान शंकराचे निवासस्थान असलेले कैलाश पर्वत नेहमीच रहस्यमयी आणि पवित्र मानले जाते. पण नुकताच एका दुर्मिळ क्षणाने जगातील लाखो भाविकांना थक्क करून सोडले आहे. सकाळच्या पहिल्या किरणांनी कैलाश पर्वताला सोनेरी रंगाने न्हाऊन न टाकले, तेव्हा तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि आज हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अवघ्या ४८ तासांत तब्बल १० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे