Video : पोलीस आहेत की गुंड? ट्रक थांबण्यासाठी केली दगडफेक, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Sonbhadra Police Truck Stone Pelting Incident Video : सोनभद्रात पोलिसांनी ट्रकवर दगडफेक केल्याचा व्हिडीओ व्हायरल, तीन शिपाई निलंबित.
Sonbhadra Police Truck Stone Pelting Incident Video

Sonbhadra Police Truck Stone Pelting Incident Video

esakal

Updated on
Summary
  • पोलिसांनी ट्रकवर दगडफेक केल्याचा व्हिडीओ व्हायरल

  • अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी तपासणीत पोलिसांनी बेकायदेशीर मार्ग अवलंबला.

  • सोशल मीडियावर भ्रष्टाचाराच्या आरोपांसह जनतेत संताप व्यक्त केला जात आहे.

Trending video : पोलिस तर आपल्या सूरक्षेसाठी असतात पण पोलिसांचा एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्ट्सगंज परिसरात पोलिसांनी अवैध खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांवर टीकेची झोड उठली असून, याप्रकरणी तीन शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. रॉबर्ट्सगंज पोलीस ठाण्याचे प्रमुख गोपालजी गुप्ता यांना पोलीस लाइन्समध्ये पाठवण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com