सोशल मीडियापासून आंदोलनापर्यंत... जेन-झी 'Vasteguna Huiya'च का म्हणतायत? हा ट्रेंड नेमका सुरू कसा झाला? वाचा Inside Story...

Why 'Vasteguna Huiya' Is Everywhere During Gen Z Protests: गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम रील्स फीडवर 'वास्तेगुणा हुइया' हे वाक्य वारंवार ऐकू येत असेल. त्याचा अर्थ काय आहे?
Vasteguna Huiya Meaning

Vasteguna Huiya Meaning

ESakal

Updated on

आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब… तुम्ही कुठेही पाहा, फक्त एकच शब्द घुमत आहे, तो म्हणजे 'वास्तेगुणा हुइया' (Vasteguna Huiya)... कधी जंतर मंतर येथील सीजेपीच्या आंदोलनात तर कधी एखाद्या मजेदार रीलमध्ये. एकंदरीत, हा शब्द सगळीकडे आहे. जर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे 'वास्तेगुणा हुइया' म्हणजे काय आणि लोक त्यावर इतके वेड्यासारखे रील्स का बनवत आहेत? आज आम्ही तुम्हाला यामागची इनसाइड स्टोरी सांगणार आहोत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com