Women Facts : महिलांचा 36-24-36 हा फिगर साइज आकर्षक का मानला जातो? वाचा इंटरेस्टींग फॅक्ट l women perfect figure size why 36-24-36 size considered as perfect best figure breast size | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Facts

Women Facts : महिलांचा '36-24-36' हा फिगर साइज आकर्षक का मानला जातो? वाचा इंटरेस्टींग फॅक्ट

Womens perfect figure size : महिलांच्या फिगरबाबत बोलायचे झाल्यास 36-24-36 अशीच मोजली जाते, किंवा बोलतानासुद्धा असाच आकडा आपण बोलतो. 36-24-36 इंच म्हणजेच 90–60–90 सेमी फिगर सर्वात आकर्षक मानली जाते.

1960 च्या दशकात ओव्हरग्लॉस फिगरचा ट्रेंड चालत आलेला आहे. फिटनेसच्या दृष्टीनेही हे योग्य मानले जाते. पण असे का? महिलांच्या कर्व्ही शेपला का आकर्षक मानल्या जातं जाणून घ्या.

काही काळापूर्वी इयत्ता 12वीच्या NCERT पाठ्यपुस्तकात महिलांच्या परफेक्ट फिगरवरून बराच वाद झाला होता. पुस्तकात असे लिहिले होते की 36-24-36 ही महिलांसाठी परफेक्ट फिगर आहे.

परफेक्ट फिगरमुळे सौंदर्य स्पर्धेत विशिष्ट आकाराला प्राधान्य दिले जाते, असेही या पुस्तकात लिहिले होते. पण असे का? यामागेही एक कारण आहे. महिलांची फिगर ठरवणारी ही घटना आज आपण जाणून घेऊया.

काय असते कर्व्ही फिगर? (Curvy Figure)

बस्ट साइज 36, कंबरेचा आकार 24, हिप्सचा आकार 36 हा परफेक्ट फिगर साइज मानला जातो. कोणत्यारही प्रकारच्या कर्व्ह फिगरला ऑव्हरग्लॉस फिगर म्हटले जाऊ शकते. पोटाचा भाग आणि कंबर आणि रुंद नितंब असलेली फिगर या अंतर्गत येते.

Womens perfect figure size

Womens perfect figure size

36-24-36 हा परफेक्ट फिगर साइज का मानला जातो?

1950 चा तो काळ होता जेव्हा मर्लिनने हा फिगर इंडस्ट्रीतला सगळ्यात आवडता फिगर बनवला गेला. या वेळेत Flesh In proper places मानलं जात होतं.

एका जाहिरातीत मर्लिनचा एक फोटो छापण्यात आला होता ज्यात तिचा बॉडी शेप डिझाइन केला गेला होता. हळू हळू ही फिगर लोकांच्या डोळ्यांत आवडती होऊ लागली.

हळू हळू हॉलीवूडच्या सगळ्याच अभिनेत्री अशी फिगर करण्यासाठी एफर्ट्स घेऊ लागल्या. त्या काळी मर्लिन फक्त अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगात ओळखली जात होती.

तिला जगातील सगळ्यात सुंदर स्त्री मानल्या जात होतं. ती जे कपडे परिधान करायची त्याची नंतर फॅशन बनायची. याच कारणाने 36-24-36 या फिगरला सगळ्यात आकर्षक फिरग मानल्या जात होतं.

Womens perfect figure size

Womens perfect figure size

त्या काळात आजसारखे ट्रायअँगल शेप, इन्व्हर्टेड ट्रायअँगल, रेक्टँगल, ऑव्हरग्लास शेप इत्यादीला योग्य मानल्या जात नव्हतं. मात्र आता सीक्स पॅक्स आणि कट्सला परफेक्ट समजलं जातं. मात्र त्या काळी मर्लिनच्या बॉडी फिगरला सगळ्यात बेस्ट समजल्या जायचं. (women)

वेस्टच्या आजूबाजूला असलेल्या चरबीला योग्य मानल्या जात नाही. नॉर्मल ह्यूमन बॉडीबाबत बोलायचं झाल्यास जाड पोट तुमच्या बॅड हेल्थचं प्रदर्शन करत असतं. अशात बारीक कंबर आणि कर्व्ही बॉडी योग्य मानल्या जाते. ही फिगर दर्शवते की अगदी हेल्दी आहात

टॅग्स :lifestylewomenwomen body