US Poverty Video : जागतिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेतही आहे भयंकर गरिबी; व्हिडिओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

USA Poverty Crisis : काही लोक बेशुद्ध अवस्थेत असून परिसरात प्रचंड अस्वच्छता आहे. झगमगाटी अमेरिका आणि या विदारक वास्तवामध्ये तीव्र विरोधाभास जाणवतो. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
A disturbing viral image showing homeless people living in extreme poverty on the streets of the United States, highlighting the hidden reality behind America’s global power image.

A disturbing viral image showing homeless people living in extreme poverty on the streets of the United States, highlighting the hidden reality behind America’s global power image.

esakal

Updated on

American Homeless People Viral Video : अमेरिकेचा फक्त उल्लेख केला तरी या जगात महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील झगमगाट, बऱ्याचदा उंच इमारती, डॉलर इत्यादी गोष्टी आठवतात. बहुतेक लोक असे गृहीत धरतात की अमेरिका ही फक्त पैशांची भूमी आहे आणि तिथे कोणीही गरीब नसेल. पण ही धारणा चुकीची आहे. अमेरिकेत अनेक ठिकाणी गरिबी इतकी भयंकर आहे की ती पाहून माणूस थक्क होतो. अलिकडेच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने जगातील अनेकांना हादरवून टाकले आहे. त्यात एका अमेरिकन रस्त्यावर इतकी गरिबी दाखवण्यात आली आहे की सर्वात गरीब देशही स्वतःला भाग्यवान समजेल. नेटिझन्स या व्हिडिओ वर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com