

Year Ender 2025
Sakal
New Trekking Routes in India 2025 : या वर्षी पर्यटकांना अनेक नवीन आणि कमी माहिती असलेल्या ट्रेकिंग साइट्स सापडल्या ज्या आता साहसी प्रेमींमध्ये आवडत्या बनल्या आहेत. ही ट्रेकिंग साइट्स गर्दीपासून दूर असून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर उत्तम आहे.