
Elon Musk Son Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इलॉन मस्क, सुंदर पिचई यांसारख्या दिग्गजांची भेट घेतली. दरम्यान, ट्रम्प यांच्या मंत्रींडळात स्थान असलेल्या इलॉन मस्क आणि त्यांच्या कुटुंबानं देशच नव्हे तर संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्काच दिला आहे.