Video : 'टिप टिप बरसा पानी'; साडी नेसून तरूणाचा भन्नाट डान्स

या तरूणाच्या अदा पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Video
VideoSakal
Updated on

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये लग्न, डान्स, सीसीटीव्ही फुटेज यांचा सामावेश असतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरूण मुलगा "टिप टिप बरसा पानी" या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ नेटकऱ्यांकडून शेअर केला जात आहे.

Video
Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या बिघडलेल्या राजकीय संस्कृतीमागचे भीष्म पितामह म्हणजे उद्धव ठाकरे

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण पिवळी साडी घालून भन्नाट डान्स करत आहे. टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर त्याने डान्स केला असून त्याच्या अदा पाहून आपणही थक्क व्हाल. हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी चांगलाच शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेच.

दरम्यान, या तरूणाने आपल्या डान्सने तरूणींनाही लाजवलं आहे. त्याच्या डान्सच्या स्टेप्स आणि अदा आपल्यालाही लाजवतील. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला आहे. या व्हिडिओला अनेकांकडून शेअर केलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.