गर्लफ्रेंडकडून गाडीवर ३,४०० किस करून घेतले; तरुणाचा उतावळेपणा, पोलिसांनी घडवली जन्माची अद्दल Video Viral

Kissing Car: तरुणाने चारचाकी गाडीचे रूपांतर 'किसिंग कार'मध्ये केले. मात्र या ट्रेंडचा तरुणाला मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे.
3400 Kisses on Car by Girlfriend

3400 Kisses on Car by Girlfriend

ESakal

Updated on

सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळवण्यासाठी तरुणांकडून वेगवेगळ्या प्रकारचे 'रील्स' बनवले जातात. अशातच तरुणाने परदेशी ट्रेंड फॉलो करत आपल्या चारचाकी गाडीचे रूपांतर 'किसिंग कार'मध्ये केले आहे. या कारचे व्हिडिओ आणि रस्त्यावरून वेगाने धावणारी ही कार पाहताच नागरिक आश्चर्यचकित झाले. मात्र दुसरीकडे या 'रील्स'च्या ट्रेंडचा तरुणाला मोठा फटका बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com