

@singh_kikki Income Viral
esakal
YouTuber Income Viral: आजकाल सोशल मीडियावर लोक काहीही करू शकतात आणि प्रत्येक गोष्ट दाखवू शकतात. कोणी रस्त्यावर वडा-पाव किंवा गोलगप्प्यांचा स्टॉल लावून आपली कमाई दाखवतो, तर कोणी चहाची टपरी टाकून दिवसाला किती पैसे मिळतात ते सांगतो.