Disabled 52 Year Old Zepto Delivery Woman's Viral Inspirational Video
sakal
Disabled Zepto Delivery Partener: सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओने लाखोंचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक ५२ वर्षीय Zepto Delivery महिला पार्टनर सर्वांसाठी प्रेरणा बनली आहे. तिच्या जिद्द, चिकाटी, सकारात्मकता आणि परिस्थितीवर मात करण्याच्या विचारांमुळे नेटिझन्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत.