Zohraan Mamdani Wins New York Mayor Election
esakal
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जोहरान ममदानी यांचा विजय झाला आहे. मदनानी यांना एकूण ५० टक्के मतं पडली आहेत. विशेष म्हणजे ते भारतीय वंशाचे असून न्यूयार्कचे पहिले मुस्लीम महापौर आहेत. त्यांनी ट्र्म्प यांच्या नाकावर टिचून विजय मिळवला आहे. त्यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू क्युमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला.