‘Biryani Is Dinner, Not Consent’: ₹370 बिर्याणी वादात व्हायरल झालेल्या “Biryani Bhej Du” फेक नोटिफिकेशनवर Zomato ची प्रतिक्रिया

₹370 Biryani Controversy: ₹370 बिर्याणी वादात व्हायरल झालेल्या फेक “Biryani Bhej Du” नोटिफिकेशनवर Zomato ने स्पष्ट स्पष्टीकरण देत सर्व अफवा फेटाळल्या.
Zomato Reacts to Fake “Biryani Bhej Du” Notification Amid ₹370 Controversy

Zomato Reacts to Fake “Biryani Bhej Du” Notification Amid ₹370 Controversy | Viral News

sakal

Updated on

सोशल मीडियावर एक साधा स्क्रीनशॉट किती मोठा गोंधळ निर्माण करू शकतो, याचं ताजं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. ₹370 च्या बिर्याणीवर सुरू असलेल्या सध्याच्या चर्चेदरम्यान Zomato कडून आलेलं एक “मजेशीर” नोटिफिकेशन असल्याचा दावा करणारी इमेज अचानक व्हायरल झाली आणि इंटरनेटवर खळबळ उडाली. पण हे नोटिफिकेशन खरंच Zomato कडून आलं होतं का, की मागे काहीतरी वेगळीच कहाणी आहे; याचाच खुलासा आता समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com