Budget 2026 Highlights : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या 10 महत्वाच्या घोषणा, वाचा एका क्लिकवर

Budget 2026 highlights in Marathi: अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर केलेल्या अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा कोणत्या आहेत.
budget highlights

budget highlights

Sakal

Updated on

Budget 2026: केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला असून, देशाच्या आर्थिक दिशेला नवी दिशा देणाऱ्या अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात सामान्य जनता, मध्यमवर्ग, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि उद्योजक यांच्यासाठी दिलासादायक घोषणा जाहीर केल्या आहेत. कररचनेत बदल, शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी वाढीव तरतूद, रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या योजना तसेच डिजिटल आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. यंदाच्या बजेटमध्या महत्वाच्या घोषणा कोणत्या केल्या आहेत हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com