Union Budget 2025 : रुग्णांच्या दृष्टीने दिलासादायक
Cancer Treatment : कर्करोगाचे उपचार आणि त्यावरील औषधे परवडणाऱ्या दरांत उपलब्ध होणार आहेत. जीवनरक्षक औषधांवरील सीमाशुल्क सवलतीमुळे रुग्णांच्या उपचार खर्चात लक्षणीय घट होईल, असे रूबी हॉल क्लिनिकचे सीईओ उर्वक्ष भोटे यांनी म्हटले.