
Tata Group Stocks: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. या आठवड्यात सोमवारचे सत्र वगळता सलग चार दिवस शेअर बाजारात चढ- उतार झाले होते. निफ्टी सोमवारी 23817 च्या खालच्या स्तरावरून सावरला आहे आणि आता तो 23,400च्या वर व्यवहार करत आहे.