Union Budget 2025: Sakal
Union Budget Updates
Union Budget 2025 Tourism: देशभरात तयार होणार ५० नवे पर्यटन स्थळे, निर्मला सीतारमण यांची पर्यटन क्षेत्रासाठी मोठी घोषणा
Tourism Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. यंदाच्या बजेटमध्ये त्यांनी अनेक शिक्षण, आरोग्य, कर, यासारख्या अनेक क्षेत्रात महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच त्यांनी पर्यटन क्षेत्रासाठी खास घोषणा केल्या आहेत.
Union Budget 2025: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यंदा त्यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्वसामान्यांचे या बजेटकडे लक्ष होते. सीतारमण यांनी शिक्षण, आरोग्य, कर, पर्यावरण, विज्ञान तंत्रज्ञान,पर्यटन यासारख्या अनेक क्षेत्रात महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच त्यांनी पर्यटन क्षेत्रासाठी खास घोषणा केल्या आहेत.