Mumbai-Pune Metro fund
esakal
Union Budget 2026 Updates
Budget 2026: अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? मुंबई, पुणे मेट्रोसह ग्रामीण महाराष्ट्रासाठी तरतूद
Maharashtra Gets Major Boost Massive Funds for Mumbai-Pune Metro and Farmers: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय मिळालं? शहरी भागासह ग्रमीण भागासाठी विशेष तरतूद करण्यात आलीय.
Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. पुढच्या आर्थिक वर्षात देशाला आणि महाराष्ट्राला काय मिळणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारने ५३.५ लाख कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा मांडला आहे. महाराष्ट्राच्या वाट्यालाही मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार आहे.

