budget uttar pradesh
esakal
Union Budget 2026 Updates
Union budget 2026-27: अर्थसंकल्पात केंद्राचं लाडकं राज्य कोणतं? अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा संकल्प
Uttar Pradesh two High-Speed Rail Corridors for Varanasi and 75 Girls Hostels: केंद्रीय अर्थसंकल्पात उत्तर प्रदेश राज्याला भरभरुन निधी मिळाला आहे. लखनौमध्ये एआय सिटी विकसित केली जाणार आहे.
Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. यात उत्तर प्रदेशसाठी मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. सर्वाधिक निधी मिळवणारं राज्य उत्तर प्रदेश ठरलं आहे.

