VIDEO : दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपाचे महाएल्गार आंदोलन... मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको

केशव मते
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

 दुधाला अनुदान मिळावं यासाठी दहावा मैल येथे मुंबई आग्रा महामार्गावर भाजप कडून रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे,खासदार भरती पवार, आमदार राहुल ढिकले व शेतकरी उपस्थित होते,रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर रास्ता पुन्हा वाहतूकिसाठी खुला करण्यात आला.

नाशिक : दुधाला अनुदान मिळावं यासाठी दहावा मैल येथे मुंबई आग्रा महामार्गावर भाजप कडून रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे,खासदार भरती पवार, आमदार राहुल ढिकले व शेतकरी उपस्थित होते,रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर रास्ता पुन्हा वाहतूकिसाठी खुला करण्यात आला (व्हिडीओ केशव मते)

हेही वाचा > झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू

हेही वाचा > VIDEO : आश्चर्यच! एकीकडे रुग्णांसाठी खाटांची वणवण...अन् दुसरीकडे आयसोलेशन कोचेसचा प्रशासनाला विसर?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's agitation for milk price hike nashik marathi news