
सोशल मीडियावर कधी डान्स तर कधी प्राणी प्रेम तर कधी मनोरंजन करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की त्याला प्रसिध्दीही लगेच मिळते. मात्र त्यातही एक व्हिड़िओ तुफान ट्रेन्डिंगमध्ये आहे तो म्हणजे लग्नानंतर होणारे नवऱ्याचे हाल.
नाशिक : प्रेमी युगुलाचं लग्नात रुपांतर झाल्यानंतर परिस्थिती तशीच राहते की काय बदल होत जातात. हे तर तुम्हाला अनुभवीच सांगू शकतात.लग्न झाल्यानंतर बायको कशी बदलते आणि लग्न केल्यानं काय तोटा होतो?यावर भाष्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
प्रेम , लग्न, गर्लफ्रेंड...प्रेमविवाह ! पण त्याआधी हे पाहिले का?
या व्हायरल व्हिडिओची चर्चा सध्या प्रत्येकात होत आहे. प्रेम विवाह करणाऱ्यांनी हा व्हिडिओ एकदातरी पाहायलाच हवा असंही सोशल मीडियावर लिहिलं जात आहे. लग्न करण्याचे तोटे काय आहेत असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे.सोशल मीडियावर कधी डान्स तर कधी प्राणी प्रेम तर कधी मनोरंजन करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की त्याला प्रसिध्दीही लगेच मिळते. मात्र त्यातही एक व्हिड़िओ तुफान ट्रेन्डिंगमध्ये आहे तो म्हणजे लग्नानंतर होणारे नवऱ्याचे हाल.
LOVE MARRIAGE KE SIDE EFFECTS ( final part) sibbugiri97 #rachitrojha
लग्नानंतरचे मजेशीर किस्से
बायको आपले कसे हाल करते हे दाखवण्यासाठी नवरा मुलगा आपल्या मित्राला घरी घेऊन येतो आणि त्यानंतर बायको रागावते ते पाहून आपल्या मित्राला लग्न न करण्याचा सल्ला देतो. असे विविझ मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिड़िओला आतापर्यंत प्रचंड लाईक्स मिळाल्या आहेत.
LOVE MARRIAGE KE SIDE EFFECTS (part-10) #rachitrojha #teamsociopool
♬ original sound - Rachit Rojha
VIDEO : ह्रदयद्रावक! पतंगामागे धावत होता चिमुकला...ऐन मकरसंक्रांतीलाच आक्रोश..
हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...