Breaking : नाशिक जिल्ह्यात शुक्रवारपासून कांदा लिलाव सुरु

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

 मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत कांदा उत्पादक, व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांचा निर्णय.

नाशिक : मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत कांदा उत्पादक, व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांचा निर्णय. सोमवारपासून लिलाव ठप्प झाले होते.

शरद पवार व मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांच्या विनंतीला मान देऊन ऊद्या (ता. 30) पासुन बाजार समित्या मध्ये कांद्याचे लिलाव सुरु करण्यात येतील. आज सायंकाळी ऊशीरा सुरु झालेल्या बैठकीत सदर निर्णय झाला.

 

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion auction starts from Friday in Nashik district