धक्कादायक! मैत्रीला नकार देताच युवकाकडून अमानुष प्रकार

woman affraid.jpg
woman affraid.jpg

नाशिक : (जेलरोड) मैत्री करण्यास नकार दिल्याने त्या नराधमाची वासना गेली खालच्या थराला...हद्द पार करत केला असा धक्कादायक प्रकार...ही घृणास्पद घटना कॅनाल रोड येथे घडली...सविस्तर प्रकार असा की...

अशी घडली घटना

संशयित अनिल राजेंद्र शर्मा हा मागील दोन महिन्यांपासून तिच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावरुनच बुधवारी (ता. 27) रोजी पीडितेला रात्री साडेबारापासून फोन करत होता. परंतु गुरुवारी (ता. 28) चार वाजेच्या सुमारास फिर्यादीने फोन उचलला असता बाथरुमला जाते असे सांगून फोन बंद केला. फोन बंद करुन ती सार्वजनिक शौचालयात गेली असता आरोपीने फिर्यादीच्या मागे जाऊन ती शौचालयात जातांना जबरदस्तीने दरवाजा ढकलून शौचालया मध्ये घुसून बळजबरीने तिच्यावर अतिप्रसंग केला.

बळजबरीने अतिप्रसंग करणाऱ्या या युवकाविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, उपनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com